मालवण तालुक्यातील विविध गावात हरीनाम सप्ताहांना मा.आ. वैभव नाईक यांची उपस्थिती
चिंदर येथील श्री वाडात्री ब्राम्हणदेव मंदिराच्या सभामंडपाचे मा.आ. वैभव नाईक यांच्या हस्ते झाले उदघाटन
मालवण
मालवण तालुक्यातील पळसंब,चिंदर, कुडोपी, मठबुद्रुक, निरोम येथील मंदिरांमध्ये आयोजित केलेल्या हरीनाम सप्ताहांना कुडाळ मालवणचे माजी आमदार, शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी भेट देऊन दर्शन घेतले. दरम्यान मा.आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून चिंदर येथील श्री वाडात्री ब्राम्हणदेव मंदिरासाठी उभारण्यात आलेल्या सभामंडपाचे उदघाटन मा.आ. वैभव नाईक यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.त्याबद्दल ग्रामस्थांनी वैभव नाईक यांचे आभार मानले.
यावेळी आडवली मालडी विभागप्रमुख अमित फोंडके, प्रवीण सावंत, चिंदर येथे उपतालुकाप्रमुख पप्पू परुळेकर, आचरा विभागप्रमुख समीर लब्दे, उपविभागप्रमुख अनिल गावकर, चिंदर माजी सरपंच प्रकाश वराडकर, पळसंब उपसरपंच अविराज परब, पळसंब शाखा प्रमुख रामदास चव्हाण, उपशाखाप्रमुख अमित पुजारे, संजू सामंत, संजय हडपी, प्रसाद टोपले,मिलिंद चिंदरकर,ममता पांचाळ, महेश पांचाळ,विजय सावंत,कानबा अपराज, पिंट्या साळकर, रोशन अपराज, चंदू अपराज, मंगेश सावंत, मुकेश सावंत, राजू खरात.
पळसंब येथे प्रमोद सावंत, पिंट्या सावंत,एकनाथ चिंचवलकर,आप्पा सावंत, मुकेश सावंत, दर्शन चिंदरकर,संतोष पाटणकर,निलेश रेवडेकर.
निरोम येथे विश्वास आचरेकर मनोज राऊत, सुभाष राऊत,संजय राऊत,सुदाम राऊत,संदेश राऊत,भरत राऊत,चंद्रकांत घाडी, संतोष घाडी,बाळा राऊत,मंगेश राऊत.


