रायगड जिल्हा परिषद शाळांतील पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी जवाहर नवोदय विद्यालय सराव परीक्षा

0
11

रायगड :
रायगड जिल्हा परिषद शाळांमधील इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी २५ नोव्हेंबर रोजी तिसरी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा (JNVST) सराव परीक्षा घेण्यात आली.

जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेची विद्यार्थ्यांना पूर्वतयारी करता यावी, परीक्षेचे स्वरूप समजावे आणि प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सराव व्हावा, या उद्देशाने या सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रवेश परीक्षेपूर्वी आपली तयारी तपासण्याची संधी मिळाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here