कोकण रेल्वेच्या बेलापूर कॉर्पोरेट कार्यालयात संविधान दिन साजरा

0
11
कोकण रेल्वेच्या बेलापूर कॉर्पोरेट कार्यालयात संविधान दिन साजरा
कोकण रेल्वेच्या बेलापूर कॉर्पोरेट कार्यालयात संविधान दिन साजरा

कोकण रेल्वेच्या बेलापूर कॉर्पोरेट कार्यालयात संविधान दिन साजरा

बेलापूर :
कोकण रेल्वेच्या बेलापूर येथील कॉर्पोरेट कार्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भारतीय संविधानात अंतर्भूत असलेल्या मूल्यांप्रति आपली वचनबद्धता पुन्हा एकदा व्यक्त करण्यात आली.
या कार्यक्रमाला कोकण रेल्वेचे संचालक (ऑपरेशन्स आणि कमर्शियल) सुनील गुप्ता, संचालक (वे अँड वर्क्स) राजीव कुमार मिश्रा यांच्यासह कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी भारतीय संविधानातील मूल्यांचे स्मरण करून संविधानाप्रती आदर आणि निष्ठा व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here