२६/११ दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या मुंबई पोलीस दलातील वीरांना भावपूर्ण श्रद्धांजली!
२६/११ दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या मुंबई पोलीस दलातील वीरांना भावपूर्ण श्रद्धांजली!
मुंबई
मुंबईवरील २६ नोव्हेंबर २००८ च्या दहशतवादी हल्ल्यात देशाचे रक्षण करताना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या मुंबई पोलीस दलातील शूर अधिकारी आणि जवानांना विनम्र अभिवादन. त्यांच्या अतुलनीय शौर्य, कर्तव्यनिष्ठा आणि बलिदानाचे स्मरण सदैव प्रेरणा देत राहील.
२६-११ दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या मुंबई पोलीस दलातील वीरांना भावपूर्ण श्रद्धांजली!