सिंधुदुर्गात 450नवीन करोनाचे रुग्ण सापडले आहेत 10 रुग्ण बरे झाले आहेत . एकूण कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 5,257 आहेत. 8 जणांचा मृत्यू झाला आहे.
रत्नागिरीत 929 नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. 234 रुग्ण बरे झाले आहेत . एकूण कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 11,480 आहेत. 691 जणांचा मृत्यू झाला आहे.
मुंबईत नवीन करोना 1535 रुग्णांची वाढ झाली असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1966 आहे तर 60 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 33,574 आहेत.
पुण्यामध्ये 5,221 नवीन रुग्ण सापडले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 16007आहे आणि 62रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 82,397 आहेत
नागपूरमध्ये 1,101 नवीन रुग्ण सापडले आहेत.बरे झालेल्या रुग्णांची संख्या 5,334 आहे 54 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 32,223आहेत
कोल्हापूरमध्ये 1085 नवीन रुग्णांची वाढ झाली असून 1334 रुग्ण बरे झाले आहेत. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण 18,422 आहेत. 98 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
गोवा राज्यात 1,314 रुग्ण सापडले असून 3793 रुग्ण बरे झाले आहेत 43 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण 28,252 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
राज्यात आज 34,389 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व राज्यात आज नवीन 59,318 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. 48,26,371 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.4,68,109 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज 974 लोक मृत्यू पावले आहेत
भारतात आजचे एकूण कोरोनाचे रुग्ण 2,81 ,683 असून आज एकूण 3,78,388 कोरोना संक्रमित रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनाच्या संसर्गातून आज कोरोना संक्रमित बरे झालेल्या रुग्णांची संख्या 2,11,67,609आहे. आज 4092 लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतात आतापर्यंत एकूण कोरोनाचे रुग्ण 2,49,64,925आहेत