रत्नागिरी शहरात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व ठिकाणी बंदचे पालन होत आहे. त्नागिरी ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व ठिकाणी बंदचे पालन होत आहे.रत्नागिरी जिल्ह्यात सर्व ठिकाणी कोविडचे सर्व नियम पाळण्यात येत आहेत.रत्नागिरी शहर तसेच जिल्ह्यातील सर्व गावात नियमांचे पालन होत आहे.
कोविडचे वाढते रुग्ण लक्षात घेऊन पोलिसयंत्रणाही सतर्क झाली आहे.ठिकठिकाणी केलेल्या निगराणीत रत्नागिरीकर स्वयंशिस्तीने सर्व नियमांचे पालन करत आहेत असे दिसून आले.नाटे येथे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व ठिकाणी बंदचे पालन होत आहे.