Covid19:सिंधुदुर्ग,रत्नागिरी जिल्हा कोरोना अपडेट

0
122

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजअखेर 47 हजार 594 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सक्रीय रुग्णांची संख्या 1 हजार 561 झाली असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पाटील यांनी दिली आहे .जिल्ह्यात आज आणखी 47 व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आजचे कोरोनमुक्त रुग्ण 11 आहेत.


रुग्णांपैकी ऑक्सिजनवर असलेले रुग्ण – 75, व्हेंटीलेटरव्हर19 रुग्ण असून 0मृत्यू झाले आहेत रत्नागिरी जिल्ह्यात आज एकूण 104 कोविड रुग्ण पॉझीटीव्ह आले असून बरे झालेले रुग्ण ३६४ असून होण्याचे प्रमाण 95.48 टक्के झाले आहेआज निगेटिव्ह स्वाब रुग्ण 2792आहेत.कोरोनाने आज 2 रुग्ण मृत्यू पावले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here