Covid19:सिंधुदुर्ग जिल्हा कोरोना अपडेट

0
96

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजअखेर 48 हजार 688रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सक्रीय रुग्णांची संख्या 1 हजार 327 झाली असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पाटील यांनी दिली आहे .

जिल्ह्यात आज आणखी 38व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आजचे कोरोनमुक्त रुग्ण 8 आहेत.पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ऑक्सिजनवर असलेले रुग्ण – 45 व्हेंटीलेटरव्हर 20 रुग्ण असून 0 मृत्यू झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here