Covid19:सिंधुदुर्ग जिल्हा कोरोना अपडेट

0
74

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजअखेर 26 हजार 444 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सक्रीय रुग्णांची संख्या 6 हजार 904 झाली असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पाटील यांनी दिली आहे .जिल्ह्यात आज आणखी 576 व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ऑक्सिजनवर असलेले रुग्ण – 340 आणि व्हेंटीलेटरवर 49 रुग्ण असून 10 मृत्यू झाले आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here