Covid19: सिंधुदुर्ग जिल्हा कोरोना अपडेट

0
96

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजअखेर 36 हजार ९९० रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सक्रीय रुग्णांची संख्या ४ हजार ९१४ झाली असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पाटील यांनी दिली आहे .जिल्ह्यात आज आणखी ३४३ व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here