Covid19: सिंधुदुर्ग जिल्हा कोवीड अपडेट

0
76

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजअखेर 51 हजार 459रुग्ण कोरोना मुक्त झाले असून सक्रीय रुग्णांची संख्या 155 झाली असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पाटील यांनी दिली आहे .जिल्ह्यात आज आणखी 4 व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आजचे कोरोनमुक्त रुग्ण 3 आहेत.पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ऑक्सिजनवर असलेले रुग्ण 18 ,व्हेंटीलेटरवर 6 रुग्ण असून 2 मृत्यू झाले आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here