Covid19: सिंधुदुर्ग जिल्हा कोवीड अपडेट

0
115

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजअखेर 49 हजार 292रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सक्रीय रुग्णांची संख्या 1 हजार 208झाली असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पाटील यांनी दिली आहे .जिल्ह्यात आज आणखी 85व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आजचे कोरोनमुक्त रुग्ण 21 आहेत.पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ऑक्सिजनवर असलेले रुग्ण – 47 व्हेंटीलेटरवर 20 रुग्ण असून 1 मृत्यू झाले आहेत.

देशात गेल्या 24 तासांत 14 हजार 902 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, 24 हजार 251 रुग्ण उपचार घेत बरे झाले तर यामध्ये 181 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here