Covid19: सिंधुदुर्ग जिल्हा कोवीड अपडेट

0
76

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजअखेर 50 हजार 144 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून सक्रीय रुग्णांची संख्या 923 झाली असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पाटील यांनी दिली आहे .जिल्ह्यात आज आणखी 33 व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आजचे कोरोनमुक्त रुग्ण 10 आहेत.पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ऑक्सिजनवर असलेले रुग्ण –48 व्हेंटीलेटरवर 1 3 रुग्ण असून 1 मृत्यू झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here