DRDO ने डॉ. रेड्डील लॅबोरेटरीसोबत मिळून 2DG, हे पावडर स्वरुपातील औषध कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी तयार केले . डिफेंस रिसर्च अँड डेव्हलपमेंट आर्गेनायजेशन (DRDO) च्या लॅब इंस्टीट्यूट ऑफ न्यूक्लियर मेडिसिनने डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीसोबत मिळून तयार केले आहे. 2DG च्या एका पाउचची किंमत 990 रुपये ठेवण्यात आली आहे
2DG, हे पावडर औषध दिल्यानंतर रुग्णाला ऑक्सिजन देण्याची गरज नसल्याचे सिद्ध झाले आहे. हे औषध दिलेल्या रुग्णांची RT-PCR रिपोर्ट निगेटिव्ह आली आहे. या औषधामुळे रुग्णाच्या शरीरातील संक्रमणाचा वेग थांबवून रिकव्हर होण्यास मदत मिळते. इतर औषधांच्या तुलनेत या औषधाने रुग्णांना अडीच दिवस आधी ठीक केले आहे.17 हॉस्पिटलमधील 110 रुग्णांवर झाल्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचण्या DGCI ने मे 2020 मध्ये कोरोना रुग्णांवर 2-DG च्या दुसऱ्या टप्प्यातील चाचण्या केल्या होत्या. ऑक्टोबर 2020 पर्यंत चाललेल्या चाचण्यांमध्ये 2-DG सुरक्षित सिद्ध झाले. हे औषध घेतल्यानंतर रुग्णांमध्ये रिकव्हरी चांगली दिसली. फेज-2 ट्रायल A आणि B फेजमध्ये केले. यात 110 कोरोना रुग्णांना हे औषध देण्यात आले.17 हॉस्पिटलमधील 110 रुग्णांवर झाल्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचण्या DGCI ने मे 2020 मध्ये कोरोना रुग्णांवर 2-DG च्या दुसऱ्या टप्प्यातील चाचण्या केल्या होत्या. ऑक्टोबर 2020 पर्यंत चाललेल्या चाचण्यांमध्ये 2-DG सुरक्षित सिद्ध झाले. हे औषध घेतल्यानंतर रुग्णांमध्ये रिकव्हरी चांगली दिसली. फेज-2 ट्रायल A आणि B फेजमध्ये केले. यात 110 कोरोना रुग्णांना हे औषध देण्यात आले.0People Reached0EngagementsBoost PostLikeCommentShare