ICSE ने 10 वी बोर्डाच्या परीक्षा केल्या रद्द

0
83

सलग कोरोनाचे नवीन रुग्ण आढळत आहेत. कोरोनामुळे सरकारने गेल्या आठवड्यात CBSE च्या 10 वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. यासोबतच 12 वीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या.या पार्श्वभूमीवर ICSE ने 10 बोर्डाच्या परीक्षा रद्द केली आहे. या परीक्षा 4 मेपासून होणार होत्या.

12वीच्या परीक्षा रद्द करण्यात आलेल्या नाही, मात्र याचे वेळापत्रक नंतर जारी केले जाणार आहे. परीक्षा घेण्याचा निर्णय झाला तर विद्यार्थ्यांना 15 दिवसांचा वेळ दिला जाईल, म्हणजेच परीक्षा 15 जूननंतर होतील. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासाची तयारी ठेवावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here