Job: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL)
संस्था : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL)
(भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत नवरत्न सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम)
युनिट : गाझियाबाद
एकूण पदे : ११९
भरती पदे :
ट्रेनी इंजिनिअर–I – ११७ पदे
ट्रेनी ऑफिसर–I (फायनान्स) – ०२ पदे
नियुक्ती स्वरूप : तात्पुरती (Contract Basis)
पात्र उमेदवार :
नवीन अभियांत्रिकी पदवीधर
एमबीए (फायनान्स) उत्तीर्ण उमेदवार
अर्ज पद्धत : ऑनलाइन पूर्व-नोंदणी
निवड प्रक्रिया :
लेखी परीक्षा (वेळापत्रकानुसार)
महत्वाची सूचना :
पात्र उमेदवारांनी ऑनलाइन नोंदणी करून निश्चित वेळापत्रकानुसार लेखी परीक्षेस उपस्थित राहणे आवश्यक आहे.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी BEL ट्रेनी इंजिनिअर/ऑफिसर भरती २०२६ ची सविस्तर अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचून आपली पात्रता निश्चित करावी.


