Job : सीमा सुरक्षा दल (BSF)
संस्था : मा सुरक्षा दल (BSF)
(भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अंतर्गत)
भरती पद : क्रीडा कोट्यांतर्गत कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी)
एकूण पदे : ५४९
पात्र उमेदवार :
आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेले किंवा
राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धांमध्ये पदक जिंकलेले खेळाडू
मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण
उत्कृष्ट क्रीडा कामगिरी आवश्यक
अर्ज पद्धत : ऑनलाइन
अर्ज संकेतस्थळ : rectt.bsf.gov.in
ऑनलाइन अर्ज कालावधी : २७ डिसेंबर २०२५ ते १५ जानेवारी २०२६
अर्ज करण्यापूर्वी पात्रतेचे निकष आणि संपूर्ण अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.


