Kokan: मठ स्वयंभू मंदिरात सांज आरती संपन्न

0
43
मठ स्वयंभू मंदिर,
मठ स्वयंभू मंदिरात सांज आरती संपन्न

वेंगुर्ला प्रतिनिधी- मठ येथील स्वयंभू मंदिरात नविन वर्षाचे औचित्य साधून १ जानेवारी रोजी गुरू माऊली प्रतिष्ठान दाभोलीतर्फे सांज आरती, वारकरी भजन, महाप्रसाद असे कार्यक्रम घेण्यात आले. यावळी गावातील भाविक, मानकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आबा मठकर यांनी सांजआरतीच्यावतीने सर्वांचे स्वागत केले.https://sindhudurgsamachar.in/kokan-प्रा-यरनाळकर-स्मृती-एकां/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here