Kokan: वेंगुर्ल्यात मंगल कलशाची भव्य शोभायात्रा आणि क्षणचित्रे

0
76
वेंगुर्ल्यात मंगल कलशाची भव्य शोभायात्रा
वेंगुर्ल्यात मंगल कलशाची भव्य शोभायात्रा

वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला तालुक्यातील हिदुधर्माभिमानी आणि सर्व रामभक्त मंडळींच्यावतीने ‘श्रीराम जन्मभूमी अयोध्या‘ येथून आलेल्या निमंत्रक मंत्राक्षतांच्या मंगल कलशाची भव्य शोभा यात्रा आज सोमवारी काढण्यात आली. या यात्रेत शेकडो रामभक्त व हिदूधर्माभिमानी पारंपरिक वेशात सहभाही झाले होते. यात्रेत रामनामाचा गजर करण्यात आला. https://sindhudurgsamachar.in/kokan-नवीन-वर्षाच्या-पहिल्याच/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here