Kokan: वैभववाडीत आठ ग्राम पंचायतवर भाजपचे सरपंच

0
79
वेंगुर्ले तालूक्यात ४६ हजार २५ मतदारांपैकी ३२ हजार ४८३ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

ठाकरे गटाचे दोन, शिंदे गटाचा एक सरपंच विराजमान

वैभववाडी : वैभववाडी तालुक्यातील निवडणूक झालेल्या ११ ग्रामपंचायत निवडणूकीचा निकाल मंगळवारी लागला आहे.

यापैकी नेर्ले, हेत, उंबर्डे, नापणे, करुळ, सडुरे, कुर्ली, नानिवडे या ८ ग्रामपंचायतीवर भाजपचे सरपंच विराजमान झाले आहेत https://sindhudurgsamachar.in/maharashtra-२६५१-ग्रामपंचायतीवर-मह/

तर कोळपे, तिरवडे तर्फ खारेपाटण या २ ग्रामपंचायतीवर शिवसेना ठाकरे गट,  तसेच नावळे ग्रामपंचायतीवर शिवसेना शिंदे गटाचे सरपंच विराजमान झाले आहेत. तर अगोदर ६ बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायती पैकी जांभवडे, तिथवली, अरुळे, निमअरुळे, उपळे या  ५ भाजप तर गडमठ ग्रामपंचायत ही ग्रामविकास पॕनलने ताब्यात घेतली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here