Kokan:: शिवसेना जिल्हा संघटक श्री.रुपेश पावसकर यांनी नेरूर गोंधयाळे येथील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ कार्यालयाबाहेर उपोषणास बसलेल्या ग्रामस्थांची घेतली भेट

0
41
शिवसेना जिल्हा संघटक श्री.रुपेश पावसकर
मालवण,वायंगवडे गावातील ग्रामस्थांना गेली १० वर्ष धान्य मिळालेच नाही धान्य पुरवढा शाखेचा अनागोंदी कारभार

जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीम.बैरागी मॅडम यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे केली सविस्तर चर्चा…..

नेरूर गोंधयाळे उपोषणास बसलेल्या ग्रामस्थांची भेट घेऊन शिवसेना जिल्हा संघटक श्री.रुपेश पावसकर यांनी त्याच्या समस्या जाणून घेऊन त्या समस्येचे निवारण करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याची ग्वाही यावेळी ग्रामस्थांना दिली,शिवसेना जिल्हा संघटक श्री.रुपेश पावसकर यांनी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री मा.ना.श्री. दिपकभाई केसरकर,राज्याचे उद्योमंत्री मा.ना.उदयजी सामंत साहेब,महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन उपाध्यक्ष तथा सिंधुरत्न समिती संचालक श्री.किरण उर्फ भैय्या सामंत यांचे याविषयी लक्ष वेधले. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-महाराष्ट्रातील-महाविक/

या सर्व नेत्यांनी वरिष्ठ अधिकारी यांच्याशी संपर्क केला असता,यावर शासन लवकरात लवकर तोडगा ग्रामस्थांना न्याय देईल अशी ग्वाही यावेळी व्यक्त केली,तसेच शिवसेना जिल्हा संघटक श्री.रुपेश पावसकर यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनीवर चर्चा करून ग्रामस्थांना न्याय देण्याची मागणी केली,जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here