Kokan: सिंधुदुर्गतील मनसे राजीनामा सत्र चालूच

0
56
सिंधुदुर्ग,मनसे,राजीनामा
सिंधुदुर्गतील मनसे राजीनामा सत्र चालूच

कुडाळ-मनसेचे माजी कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी तडकाफडकी दिलेल्या राजीनाम्यानंतर त्याचे पडसाद आता कुडाळ तालुका संघटनेत उमटू लागले आहेत.https://sindhudurgsamachar.in/देश-विदेश-हिट-अँड-रनच्या-क/

पिंगुळीतील मनसेचे माजी तालुकाध्यक्ष तथा दोन टर्म ग्रामपंचायत सदस्य राहिलेले बाबल गावडे, पिंगुळी व्यापारी संघटना उपाध्यक्ष तथा माजी कुडाळ उपतालुकाध्यक्ष दिपक गावडे, माजी विभाग अध्यक्ष सुंदर गावडे, शाखाध्यक्ष वैभव धुरी यांनीही पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पक्षाला सोडचिट्ठी दिली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्र लिहून त्यांनीही पक्षातील गटबाजी, चुकीच्या नेमणुका व बडव्यांचा उपद्रव याकडे बोट दाखवत कंटाळून पक्षाला जय महाराष्ट्र केल्याचे म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here