प्रतिनिधी- पांडुशेट साठम
लांजा- महाराष्ट्र दिनानिमत्त तहसीलदार कार्यालय लांजा येथे ध्वजवंदन करण्यात आले. ध्वजवंदन आमदार डॉ.राजन साळवी यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी लांजा तहसीलदार प्रमोद कदम,नायब तहसीलदार कुळेसकर, तालुकाप्रमुख संदीप दळवी, नगराध्यक्ष मनोहर बाईत, शहरप्रमुख नागेश कुरूप, नगरसेवक स्वरूप गुरव,राजू हळदणकर, पप्पू मुळे,लवु कांबळे महम्मद रखांगी,किरण बेर्ड आदी उपस्थित होते.https://sindhudurgsamachar.in/ratnagiri-शेजाऱ्यांशी-झालेल्या-व/


