Kokan: ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत स्वराध्या पेडणेकर ने पटकाविले सुवर्णपदक

0
55
ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत स्वराध्या पेडणेकर ने पटकाविले सुवर्णपदक
ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत स्वराध्या पेडणेकर ने पटकाविले सुवर्णपदक

वेंगुर्ला प्रतिनिधी- वायंगणी शाळा नं. २ मधील इयत्ता पहिलीमधील विद्यार्थिनी कु. स्वराध्या निलेश पेडणेकर हिने ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत ९५ गुणांसह गोल्ड मेडल मिळविले. तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. https://www.youtube.com/watch?v=7HLqXU3-c_g

स्वराध्याला वर्गशिक्षिका रसिका मांजरेकर तसेच तिचे आजोबा आणि सेवानिवृत्त मुख्याध्यापक बाबुराव कांबळी यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती आणि वायंगणी ग्रामस्थांनी तिचे अभिनंदन केले आहे.

फोटो – स्वराध्या पेडणेकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here