Kolhapur: स्टेट बँक ऑफ इंडिया रंकाळा शाखा झेंडावंदन डॉ.शिरीष कुलकर्णी यांच्या हस्ते संपन्न

0
60
स्टेट बँक ऑफ इंडिया रंकाळा शाखा झेंडावंदन डॉ.शिरीष कुलकर्णी यांच्या हस्ते

कोल्हापुर: भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त स्टेट बँक ऑफ इंडिया रंकाळा शाखा येथे झेंडावंदन करण्यात आले. झेंडावंदन सोहळ्यात कोल्हापुरातील कान, नाक घश्याचे प्रसिद्ध डॉक्टर शिरीष कुलकर्णी यांनी राष्ट्रीय ध्वज फडकवून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. ध्वजवंदनाला बँकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.यावेळी प्रजासत्ताक दिनानिमित्त बँकेच्या अधिकाऱ्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-पंढरपूरच्या-विठुरायाच/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here