Maharashtra: ज्येष्ठ रंगकर्मी श्री. मदन गडकरी यांच्या निधना

0
56
मदन गडकरी

नागपूर, दि.२०:  ‘पोहा चालला महादेवा’ सारख्या अजरामर नाट्यकृतीने महाराष्ट्राच्या रंगभूमीवर स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणारे ज्येष्ठ रंगकर्मी श्री. मदन गडकरी यांच्या निधनाने वैदर्भीय रंगभूमी ज्येष्ठ मार्गदर्शकाला मुकली आहे.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-माझा-गणेशोत्सव-माझा-म/

मदनजी गडकरी यांनी  जवळपास सात दशके रंगभूमीची सेवा केली. त्यांच्या तालमीत तयार झालेले अनेक कलावंत आज मराठी रंगभूमी व चित्रपटसृष्टी गाजवत आहेत.  त्यांच्या निधनाने वैदर्भीय  रंगभूमीने जुन्या पिढीतील महत्त्वाचा मार्गदर्शक गमावला आहे, असेही राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here