NDA EXPO – वसंत सत्र २०२६ चे उद्घाटन उत्साहात

0
94
NDA EXPO – वसंत सत्र २०२६ चे उद्घाटन उत्साहात jpeg
NDA EXPO – वसंत सत्र २०२६ चे उद्घाटन उत्साहात jpeg

NDA EXPO – वसंत सत्र २०२६ चे उद्घाटन उत्साहात

राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) आयोजित “NDA Expo – वसंत सत्र २०२६” चे उद्घाटन २७ मे २०२६ रोजी NDA च्या कौटुंबिक कल्याण संस्थेच्या (FWO) अध्यक्षा श्रीमती शालिनी जग्गी यांच्या हस्ते करण्यात आले.

NDA Expo हा वर्षातून दोनदा आयोजित केला जाणारा विशेष उपक्रम असून, तो ‘पासिंग आऊट परेड’पूर्वीच्या आठवड्यात पार पडतो. या प्रदर्शनामध्ये कॅडेट्सच्या विविध कौशल्यांचे, उपक्रमांचे तसेच सर्जनशील प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात येते.
या एक्स्पोमुळे कॅडेट्सना आपली प्रतिभा प्रदर्शित करण्याची संधी मिळत असून, NDA मधील शैक्षणिक, सांस्कृतिक आणि तांत्रिक उपक्रमांची झलक पाहायला मिळते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here