NEET परीक्षेची उत्तरपत्रिका जाहीर

0
53

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) NEET परीक्षेची उत्तरपत्रिका आपल्या अधिकृत वेबसाइट neet.nta.nic.in वर जाहीर केली आहे. उमेदवार या संकेतस्थळाला भेट देऊन उत्तरपत्रिका डाउनलोड करू शकतात आणि कोणत्याही उत्तरावर आक्षेप असल्यास त्यांचा आक्षेप नोंदवू शकतात.

यासाठी फीही आकारली जाणार आहे.अशा उमेदवारांना प्रति प्रश्न 1000 रुपये द्यावे लागणार आहेत. उत्तरपत्रिका जारी झाल्यानंतर आता NEET 2021 चा निकालही येत्या आठवड्यात जाहीर केला जाईल असे अपेक्षित आहे. NEET चा निकाल ऑक्टोबरच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. NEET उत्तरपत्रिका केल्यानंतर आक्षेप नोंदवण्यासाठी उमेदवारांना 4 ते 5 दिवसांचा वेळ दिला जाईल. निकाल NEET च्या neet.nta.nic.in या संकेतस्थळावर जाहीर केला जाईल. NEET 2021 चा निकाल जाहीर केल्यानंतर आक्षेप नोंदवण्यासाठी उमेदवारांना 4 ते 5 दिवसांचा वेळ दिला जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here