NEET Exam निकाल कोणत्याही क्षणी

0
84

मुंबई उच्च न्यायालयाने एनटीएला याचिकाकर्त्या विद्यार्थ्यांची परीक्षा आधी घेण्याचे आणि त्यानंतर सर्वांचे निकाल एकत्र जाहीर करण्याचे निर्देश दिले होते. या निर्णयाविरोधात एनटीएने सर्वोच्च न्यायालयात अपील केले. त्याला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. त्यानंतर आता NEET UG 2021 चा निकाल जाहीर होण्यास तयार आहेत. आज निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.NEET परीक्षेसाठी 16 लाखांहून अधिक उमेदवारांनी अर्ज केले होते. neet.nta.nic.in अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here