Ratnagiri: तब्बल साडेआठ लाखांचा मुद्देमाल लांबवला

2
225
पोलिस असल्याचे सांगून व्यावसाईकाचे २ कोटी लुटले
पोलिस असल्याचे सांगून व्यावसाईकाचे २ कोटी लुटले ठाण्यातील एक पोलीस निरीक्षक या गुन्ह्यात सहभागी

रत्नागिरी: मिरकरवाडा येथील अपार्टमेंन्ट मधे चोरी सदनिका फोडून अज्ञात चोरट्याने रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण ८ लाख ३०हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवला.ही घटना शुक्रवार २७ जानेवारी रोजी सकाळी ७.३० ते दुपारी १२.४५ वा. कालावधीत घडली आहे. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-तिलारी-डाव्या-उजव्या-का/

याबाबत करिष्मा लियाकत मुल्लानी (29,रा.घरकुल अपार्टमेंट मिरकरवाडा, रत्नागिरी ) यांनी शहर पोलीस ठाण्यात शुक्रवारी संध्याकाळी तक्रार दिली. त्यानुसार,त्या काही कामानिमित्त बाहेर गेलेल्या असताना अज्ञाताने त्यांच्या सदनिकेच्या दरवाजाचे कुलूप आणि कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममधील कपाटाचे ड्रॉव्हर उचकटून त्यातील रोख 30 हजार रुपये, सोन्याचे कंगन, नेकलेस,अंगठी, डूल, मंगळसूत्र एकूण 8 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवला.दुपारी करिष्मा मुल्लानी घरी परतल्या असता चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीने शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.

2 COMMENTS

  1. […] दापोली- दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी शाळा चंद्रनगर येथे स्वतंत्र भारताचा ७४ वा प्रजासत्ताक दिन समारंभपूर्वक व मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.चंद्रनगर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रुपेश बैकर यांचे हस्ते शाळेच्या प्रांगणातील ध्वजारोहण करण्यात आले. http://sindhudurgsamachar.in/ratnagiri-तब्बल-साडेआठ-लाखांचा-म… […]

  2. […] शहरातील शारावनगरामध्ये सापडलेल्या व्हेल माशाची उलटी तस्करीची पाळेमुळे खोदताना मुख्य […]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here