RBI च्या नवीन नियमांमुळे ॲमेझॉन प्राइम फ्री कंपनीने मासिक सब्सक्रिप्शन योजना केली बंद

0
77

RBI च्या नवीन नियमांमुळे ॲमेझॉन कंपनीने त्यांचे मासिक प्राइम मेंबरशिप सब्सक्रिप्शन रद्द केले आहे. या मेंबरशिपचे सब्सक्रिप्शन 129 रुपये आहे.त्यामुळे आता युजर्संना मासिक 129 रुपयांचा पर्याय उपलब्ध राहणार नसून 329 किंवा 999 रुपयांचा मासिक प्राइम मेंबरशिप घ्यावी लागणार आहे. तर काही युजर्स फ्री ट्रायलने सामानाची खरेदी करत होते त्यांचे खाते सस्पेंड करण्यात आले असल्याची माहितीही कंपनीने दिली.ॲमेझॉन प्राइम फ्री ट्राइल वर नवीन सदस्यांना साइन-अप करता येणार नाही.

आरबीआयने यासंबंधित नवीन नियम ऑगस्ट 2019 मध्ये जाहीर केले असून ग्राहकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी, बँका आणि वित्तीय संस्थांसाठी यावर्षीच्या 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. बँक आपल्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डवर स्वयंचलित देयकासाठी नवीन विनत्यांना अशा परिस्थितीत प्रोसेस करु शकणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here