Sindhudugr: भाजपच्या ताब्यात असलेली नेमळे ग्रामपंचायत शिवसेनेकडे

0
46
भाजपच्या ताब्यात असलेली नेमळे ग्रामपंचायत शिवसेनेकडे

सावंतवाडी
नेमळे येथील भाजपच्या ताब्यात असलेली ग्रामपंचायत शिवसेनेचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी आपल्या ताब्यात घेतली आहे. त्या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या दीपिका बहिरे या निवडून आल्या आहेत. तर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे मेहुणे तथा विद्यमान सरपंच विनोद राऊत यांच्या पॅनलला पराभव सहन करावा लागला. शिवसेनेचे आणखी 8 सदस्य त्या ठिकाणी निवडून आले आहेत. तर भाजपाला फक्त तीनच जागेवर समाधान मानावे लागले. http://sindhudurgsamachar.in/kokan-वैभववाडीत-आठ-ग्राम-पंचाय/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here