Sindhudurg: बॅ.खर्डेकर महाविद्यालयाच्या सांस्कृतिक महोत्सवाला प्रारंभ

1
108

वेंगुर्ला प्रतिनिधी- बॅ.खर्डेकर महाविद्यालयात इंद्रधनु सांस्कृतिक महोत्सवाला प्रारंभ झाला असून पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची पारंपरिक वेशभूषा घेण्यात आली. याचे उद्घाटन प्राचार्य डॉ.विलास देऊलकर यांच्या हस्ते झाले.http://sindhudurgsamachar.in/सावंतवाडीचा-सुपुत्र-निला/

यावेळी महोत्सव समितीचे चेअरमन डॉ.प्रा.आनंद बांदेकरसुरेंद्र चव्हाणस्टाफ सेक्रेटरी प्रा.देवदास आरोलकरज्येष्ठ शिक्षक बी.बी.जाधवकनिष्ठ महाविद्यालय पर्यवेक्षक दिलीप शितोळेमहाविद्यालयाचे नॅक समन्वयक प्रा.डी.बी.राणेसहाय्यक समन्वयक प्रा.बी.एम.भैरटकॉमर्स विभाग प्रमुख प्रा.सदाशिव भेंडवडेसांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.वामन गावडेप्रा.सचिन परुळकरविद्यार्थी प्रतिनिधी प्रज्वल पालवविद्यार्थीनी प्रतिनिधी गंगा वालावलकर व श्रेयस परब उपस्थित होते. कॉलेज जीवनात स्नेहसंमेलन हे विद्यार्थ्यांमध्ये स्नेह दृढ करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना वाव देणारे व विविध कला गुणांचा अविष्कार सादर करण्याचे एक व्यासपिठ असल्याचे प्राचार्य देऊलकर यांनी सांगितले.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here