Sindhudurg: ज्युदो स्पर्धेत ५६ किलो वजनी गटात सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अजिंक्य विजय पोफळे यांची निवड.

0
52

फोंडाघाट – ज्युदो स्पर्धेत ५६ किलो वजनी गटात सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अजिंक्य विजय पोफळे यांची निवड. महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक असोसिएशन व क्रीडा युवक संचनालय तर्फे छत्रपती क्रीडा संकुल पुणे येथे होणाऱ्या ज्युदो स्पर्धेत ५६ किलो वजनी गटात सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अजिंक्य विजय पोफळे यांची निवड करण्यात आली आहे. http://sindhudurgsamachar.in/सुरक्षित-विद्युत-वापरातू/

सिंधुदुर्ग जिल्हा आझाद ज्युदो असोसिएशन- फोंडाघाट येथे त्यांचा नियमित सराव होत असून त्यांना ज्युदो असोसिएशन सिंधू.चे मार्कडसर, दिनेश जाधव, शिंदेसर यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले आहे. त्याच्या निवडीबद्दल फोंडाघाट पंचक्रोशीतून कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here