Sindhudurg: दिगंबर मोबारकर यांचे अल्पशा आजाराने निधन

2
126

वेंगुर्ला प्रतिनिधी- केळुस-मोबारवाडी येथील रहिवासी दिगंबर विठ्ठल मोबारकर (६०) यांचे २८ जानेवारी रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, दोन भाऊ असा परिवार आहे. http://sindhudurgsamachar.in/मनोरंजन-चित्रपट-उद्योगा/

केळुस ग्रामपंचायतीमधील लिपिक नारायण मोबारकर यांचे ते सख्खे भाऊ तर बॅ.खर्डेकर महाविद्यालयातील ग्रंथालय परिचर मोहन मोबारकर यांचे ते चुलत बंधू होय.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here