कुडाळ- कुडाळ तालुक्यातील नेरूर देउळवाडा येथील माजी ग्रा. पं. सदस्या लक्ष्मी सडवेलकर,मनोज सडवेलकर ,केदार सडवेलकर यांनी आज शिवसेना नेते संदेश पारकर, जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.शिवसेना कुडाळ शाखा येथे शिवबंधन बांधून पक्षाच्या शाली घालून प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-सागरी-मत्स्यव्यवसाय-नौ/
यावेळी कुडाळ शिवसेना तालुकाप्रमुख राजन नाईक,युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, ओ.बी.सी.सेल जिल्हा प्रमुख रुपेश पावसकर,माजी नगरसेवक सचिन काळप, अतुल बंगे,नेरूर विभाग प्रमुख शेखर गावडे,गुरु गडकर ,राजू गवंडे, नेरुर गावच्या नूतन सरपंच भक्ती घाडी व सर्व सदस्य, समद मुजावर ,रेश्मा शिरोडकर,अजित मार्गी,नेरूर उपविभाग प्रमुख मंगेश बांदेकर, मंजू फडके,अमोल शृंगारे आदी उपस्थित होते
.