प्रतिनिधी – अभिमन्यू वेंगुर्लेकर
सरपंचपदी सलोनी पेडणेकर यांच्यासह पाच सदस्य विजयी : तर भाजपचे दोन सदस्य विजयी.._
बांदा पाडलोस ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेच्या सरपंच सलोनी सतीश पेडणेकर यांच्यासह पाच सदस्य तर भाजपचे दोन सदस्य बहुमतांनी विजयी झाले आहेत. https://sindhudurgsamachar.in/kokan-वैभववाडीत-आठ-ग्राम-पंचाय/
बांदा ग्रामपंचायत निवडणूक निकाल
प्रियांका नाईक- २३७३ मते
अर्चना पांगम – १२१० मते
प्रभाग क्रमांक १
७२३ पैकी ४५४ झाले मतदान
५३३ पैकी ३७४
१) प्रियांका नाईक- ३०७ २६८ (५७५)
२) अर्चना पांगम- १४४ ९५ (२३९)
३) नोटा- ६ ११
५) राजाराम धारगळकर- ३१५ २३५ (५५०)
६) नारायण गायतोंडे- १३८ १२६ (२६४)
७) नोटा- ४ १३
९) शिल्पा परब- २५७ २२० (४७७)
१०) लता रेडकर- १३७ १७९ (३१६)
११) रेश्मा सावंत- २९४ १९६ (४९१)
१२) मंजू साळगावकर- १९२ १२४ (३१६)
१३) नोटा- १७ १६
१४) नोटा- १५ १३
प्रभाग क्रमांक २
बॅलेट १
६३८ पैकी ४९३ मतदान
बॅलेट २
३५५ मतदान
१) प्रियांका नाईक- २३५ २३३
२) अर्चना पांगम- २५० ११६
३) नोटा- ८ ६
५) जावेद खतीब- २०१ २९६ (४९७)
६) प्रशांत गवंडी- १० ५
७) राजेश विरनोडकर- २७४ ५० (३२४)
८) नोटा- ८ ४
१०) रिया येडवे- ३१० १३१ (४४१)
११) स्मिता पेडणेकर- १६८ २१४ (३८२)
१२) नोटा- १५ १०
१) अमृता महाजन- २८५ १११ (३९६)
२) श्रेया केसरकर- १९२ २२८ (४२०)
३) नोटा- १६ १६
प्रभाग क्रमांक ३
बॅलेट १
५३६ पैकी ३८२ मतदान
८३८ पैकी ६४२ मतदान
१) प्रियांका नाईक- ६ २७७ ३८२
२) अर्चना पांगम- २ ९५ २४८
३) नोटा- १० १२
५) आत्माराम बांदेकर- २ ५९ २२४ (२८३)
६) प्रशांत बांदेकर- ५ २११ २५६ (४६७)
७) सुधाकर बांदेकर- १ १०७ १३३ (२४०)
८) नोटा- ५ २९
१०) रत्नाकर आगलावे- ४ २२४ २६९ (४९३)
११) वासुदेव भोगले- २ ३५ २७९ (३१४)
१२) संदेश महाले- २ ११७ ९० (२०७)
१३) नोटा- ६ ४
१) तनुजा वराडकर- ६ १६३ ३८० (५४३)
२) गार्गी सावंत- २ २०७ २४५ (४५२)
३) नोटा- १२ १७
प्रभाग क्रमांक ४
७७४ पैकी ५४२
१) प्रियांका नाईक- २ ४३४
२) अर्चना पांगम- ९९
३) नोटा- ९
५) निलेश सावंत- १ १७९
६) राजाराम सावंत- १ ३५२
७) नोटा- ११
९) उर्मिला उरूमकर- १२६
१०) दिपलक्ष्मी सावंत- २ ३९२
११) नोटा- २४
प्रभाग क्रमांक ५
७२१ पैकी ५१४ मतदान
१) प्रियांका नाईक- १ ३३८
२) अर्चना पांगम- १६५
३) नोटा- ११
५) साईप्रसाद काणेकर- ३३०
६) नरसिंह काणेकर- १ १८०
७) नोटा- ४
९) रुपाली शिरसाट- १ २८२
१०) मनीषा सातोसकर- २१५
११) नोटा- १७
१३) उर्मिला बांदेकर- १ २२३
१४) देवल येडवे- २७१
१५) नोटा- २०