Sindhudurg: प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते

0
40
प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते

ओरोस : प्रजासत्ताक दिनांच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ गुरुवार दि. 26 जानेवारी 2023 रोजी पोलीस परेड ग्राऊंड, येथे सकाळी 9.15 वा. करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा हा मुख्य समारंभ संपन्न झाला अशी माहिती जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिली. http://sindhudurgsamachar.in/sindhudurg-वनक्षेत्रापाल-आंबोली-व/

मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ सकाळी 8.45 वाजता करण्यात आला. समारंभास राष्ट्रीय पोषाखात सर्वांनी हजेरी लावली होती. सर्वांनी मास्क व शासनाने दिलेल्या कोविड नियमांचे पालन करणे बंधनकारक होते. मुख्य शासकीय समारंभ सकाळी 9.15 असल्यामुळे इतर कार्यालय अगर संस्थानी आपल्या कार्यालयात ध्वजवंदनाचा कार्यक्रम सकाळी 8.30 च्यापूर्वी किंवा सकाळी 10 च्या नंतर आयोजित करण्याचे सांगण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here