Sindhudurg: माजी सभापती संजय वेंगुर्लेकर यांचा करिष्मा; आंदुर्ले ग्रामपंचायतीत समर्थ विकास पॅनलची एक हाती सत्ता

0
30
माजी सभापती संजय वेंगुर्लेकर यांचा करिष्मा

कुडाळ-: आंदुर्लेग्रामस्त आणि संजय वेंगुर्लेकर हे एक जिव्हाळ्याच नात आहे.आणि ते तस जपलय याच हे जिवंत उदाहरण आहे हे पुन्हा एकदा ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने सिद्ध झाले असून ग्रामपंचायत निवडणुकीत पंचायत समिती कुडाळ माजी सभापती संजय वेंगुर्लेकर यांनी करिष्मा करून दाखवला आहे. १० पैकी १० उमेदवार निवडून आणून ग्रामपंचायतीवर समर्थ विकास पॅनलचा एकहाती झेंडा फडकला आहे. ९ सदस्य १ सरपंच अशा सर्वच्या सर्व उमेदवार लिलया विजयी करून मुरबी राजकारणाच कसब दाखवल आहे.http://sindhudurgsamachar.in/maharashtra-२६५१-ग्रामपंचायतीवर-मह/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here