Sindhudurg: मालवणात अग्नितांडव दोन दुकाने जळून खाक

1
88
कणकवलीत पाताडे कॉम्प्लेक्स मध्ये आग लागून लाखोंचे नुकसान
कणकवलीत पाताडे कॉम्प्लेक्स मध्ये आग लागून लाखोंचे नुकसान

मालवण : मालवण शहरातील धुरीवाडा बोर्डिंग ग्राउंड मार्गावर असलेल्या दोन दुकांनाना शुक्रवारी पहाटे आग लागल्याची घटना घडली. मॉर्निग वॉकला जाणाऱ्या नागरिकांना ही आग दिसताच त्यांनी इतरांना कळवले. नागरिक, अग्निशमन बंम्ब घटनास्थळी पोहचले मात्र भडकलेल्या आगीत दोन्ही दुकाने जळून खाक झाली. http://sindhudurgsamachar.in/sindhudurg-रामेश्वर-मंदिरात-स्थाप/

विलास परुळेकर यांचे शिलाई मशीन दुरुस्ती व विक्रीचे एक दुकान यातील नव्या व जुन्या अश्या एकूण १२ ते १५ मशीन तसेच फर्निचर व संपूर्ण दुकान जळाले. तर बाजूला असलेले मृणाल मोंडकर यांचे लेडीज टेलर व शिवणक्लास हेही दुकान जळाले. यातील मशीन साहित्य व ग्राहकांचे कपडे हे जळून खाक झाले. काही ग्राहकांचे लग्नाचे कपडेही दुकानात होते. त्याचेही नुकसान झाले

1 COMMENT

  1. […] सिंधुदुर्ग :- कुडाळ एसटी आगाराच्या भोगवे येथून कुडाळला येणाऱ्या एसटी बसला वालावल मार्गावर माऊली मंदिर रस्त्यावरील तीव्रउतारावर आज गुरूवारी सकाळी ११- ५० वाजताच्या सुमारास अपघात झाला. बसचे ब्रेक फेल झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. तरीही चालकाने प्रसंगावधान राखून बसवर नियंत्रण मिळविण्याचे आटोकाट प्रयत्न केले. मात्र बस झाडाला धडकली. http://sindhudurgsamachar.in/sindhudurg-मालवणात-अग्नितांडव-दो… […]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here