Sindhudurg: शिरगाव बौद्ध वाडी येथील ५० युवकांचा शिवसेनेत प्रवेश

0
39
शिरगाव बौद्ध वाडी येथील ५० युवकांचा शिवसेनेत प्रवेश

प्रतिनिधी- अभिमन्यू वेंगुर्लेकर

देवगड– आदरणीय शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनी शिरगाव बौद्ध वाडी येथील माननीय उपजिल्हाप्रमुख काका राऊत व ज्येष्ठ शिवसैनिक दादा यांच्या उपस्थितीत ५० युवकांनी आज शिवसेनेत प्रवेश केला.http://sindhudurgsamachar.in/sindhudurg-सिंधुदुर्ग-जिल्ह्याती/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here