Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल- वाचा कुणाची सरशी!

0
44
ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल- वाचा कुणाची सरशी

नारिंग्रे ग्रामपंचायत सरपंचपदी भाजपचे महेश वसंत राणे विजयी भाजपचे महेश वसंत राणे विजय

देवगड
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज दिनांक 20 डिसेंबर 2022 325 ग्रामपंचायतींची मतमोजणी असून आज कोण उधळणार गुलाल आणि कोणाला मानवी लागणार हार याची खरी कसोटी लागणार आहे. मतमोजणीला सुरवात झाली असून देवगड तालुक्यात एकूण 38 ग्रामपंचायती निवडणूक रिंगणात होत्या. आता आलेल्या माहितीनुसार नारिंग्रे गावच्या ग्रामपंचायत सरपंचपदी भाजप पुरस्कृत पॅनेलचे महेश वसंत राणे हे 189 मतांनी विजयी झाले असून सेनेचा दारूण पराभव झाला आहे.http://sindhudurgsamachar.in/sindhudugr-भाजपच्या-ताब्यात-असलेल/

हरकूळ खुर्द सरपंच पदी भाजपाचे राजेंद्र रासम विजयी
कणकवली
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज दिनांक 20 डिसेंबर 2022 325 ग्रामपंचायतींची मतमोजणी असून आज कोण उधळणार गुलाल आणि कोणाला मानवी लागणार हार याची खरी कसोटी लागणार आहे मतमोजणीला सुरवात झाली असून कणकवली तालुक्यात एकूण 58 ग्रामपंचायती निवडणूक रिंगणात होत्या आता आलेल्या माहितीनुसार हरकूळ खुर्द गावच्या ग्रामपंचायत सरपंचपदी भाजप पुरस्कृत पॅनेलचे राजेंद्र रासम विजयी झाले.

बांबुळी गावच्या सरपंचपदी भाजप पुरस्कृत बबलू परब विजयी
कुडाळ
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज दिनांक 20 डिसेंबर 2022 325 ग्रामपंचायतींची मतमोजणी असून आज कोण उधळणार गुलाल आणि कोणाला मानवी लागणार हार याची खरी कसोटी लागणार आहे मतमोजणीला सुरवात झाली असून कुडाळ तालुक्यात एकूण 54 ग्रामपंचायती निवडणूक रिंगणात होत्या आता आलेल्या माहितीनुसार बांबुळी गावच्या ग्रामपंचायत सरपंचपदी भाजप पुरस्कृत पॅनेलचे बबलू परब विजयी झाले असून त्यांनी 371 मते मिळवत मिलिंद परब यांना पराभूत केले आहे मिलिंद परब यांना 223 मते मिळाली.

सेनेच्या सोनल स्वप्नील शिरोडकर ठरल्या गावराई गावच्या सरपंच
कुडाळ
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज दिनांक 20 डिसेंबर 2022 325 ग्रामपंचायतींची मतमोजणी असून आज कोण उधळणार गुलाल आणि कोणाला मानवी लागणार हार याची खरी कसोटी लागणार आहे मतमोजणीला सुरवात झाली असून कुडाळ तालुक्यात एकूण 54 ग्रामपंचायती निवडणूक रिंगणात होत्या आता आलेल्या माहितीनुसार गावराई ग्रामपंचायत सरपंचपदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार सोनल स्वप्नील शिरोडकर विजयी झाले असून त्यांनी सत्त्ताधारी पक्ष भाजप ला धूळ चारत 323 मतांनी विजय मिळवला आहे.

कसाल ग्रामपंचायत सरपंचपदी अपक्ष उमेदवार राजन परब विजयी
कसाल
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज दिनांक 20 डिसेंबर 2022 325 ग्रामपंचायतींची मतमोजणी असून आज कोण उधळणार गुलाल आणि कोणाला मानवी लागणार हार याची खरी कसोटी लागणार आहे मतमोजांळ सुरवात झाली असून कुडाळ तालुक्यात एकूण 54ग्रामपंचायती निवडणूक रिंगणात होत्या आता आलेल्या माहितीनुसार कसाल ग्रामपंचायत सरपंचपदी कसाल ग्रामपंचायत सरपंचपदी अपक्ष उमेदवार राजन परब विजयी झाले असून त्यांनी सत्त्ताधारी पक्ष भाजप आणिसेनेला धूळ चारत 763 मते मिळवून 60 मतांनी आघाडी घेत विजय प्रस्थापित केला आहे.

मठ ग्रामपंचायत सरपंच पदी भाजपच्या सौ रुपाली अजित नाईक विजयी
वेंगुर्ला
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज दिनांक 20 डिसेंबर 2022 325 ग्रामपंचायतींची मतमोजणी असून आज कोण उधळणार गुलाल आणि कोणाला मानवी लागणार हार याची खरी कसोटी लागणार आहे मतमोजांळ सुरवात झाली असून वेंगुर्ला तालुक्यात एकूण 23ग्रामपंचायती निवडणूक रिंगणात होत्या आता आलेल्या माहितीनुसार वेंगुर्ला तालुक्यातील मठ ग्रामपंचायत सरपंच पदी भाजपा पुरस्कृत पॅनेलच्या सौरुपाली अजित नाईक विजयी

वरवडे सरपंच पदी भाजपाच्या करुणा घाडीगावकर विजयीवरवडे
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज दिनांक 20 डिसेंबर 2022 325 ग्रामपंचायतींची मतमोजणी असून आज कोण उधळणार गुलाल आणि कोणाला मानवी लागणार हार याची खरी कसोटी लागणार आहे मतमोजांळ सुरवात झाली असून वरवडे ग्रामपंचायत सरपंचपदी भाजपा पुरस्कृत पॅनेलचे करुणा घाडीगावकर विजयी

शिरवल सरपंच पदी शिवसेनेच्या गौरी वंजारी विजयी
शिरवल
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज दिनांक 20 डिसेंबर 2022 325 ग्रामपंचायतींची मतमोजणी असून आज कोण उधळणार गुलाल आणि कोणाला मानवी लागणार हार याची खरी कसोटी लागणार आहे मतमोजांळ सुरवात झाली असून शिरवल ग्रामपंचायत सरपंचपदी शिवसेना पुरस्कृत पॅनेलचे गौरी वंजारी विजयी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here