Sindhudurg: वेंगुर्ला येथे मदर तेरेसा स्कूलमध्ये रंगभरण स्पर्धेचे आयोजन

3
250
वेंगुर्ला येथे रंगभरण स्पर्धा

वेंगुर्ला प्रतिनिधी- मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून २६ फेब्रुवारी रोजी मदर तेरेसा स्कूल, वेंगुर्ला येथे ४ ते ६ वयोगट व ७ ते ८ वर्षापर्यंत वयोगटामध्ये रंगभरण स्पर्धा आयोजित केली आहे. प्रथम तीन विजेत्यंना आकर्षक भेटवस्तू व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे. नावनोंदणी व अधिक माहितीसाठी ७५८८२४२९६२ यावर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.