Vengurla : सुगंधा वालावलकर यांचे अल्पशा आजाराने निधन

1
157

वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला, कॅम्प कॉर्नर येथील रहिवासी सुगंधा कमलाकर वालावलकर (७४) यांचे २३ नोव्हेंबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, २ मुली, सून, जावई, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे. खाजगी चारचाकी वाहन चालक भाऊ वालावलकर यांची ती आई होय.

फोटो – सुगंधा वालावलकर

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here