अखेर मितालीच्या हस्त कौशल्यातून साकारले तिच्या घरी साक्षात पंढरीच्या पांडुरंगाचे रूप . घरात बसून एका गृहलक्ष्मीने घडवले विठ्ठल दर्शन तिच्या कलाकृतीचे होतय मायानगरीत स्वागत

0
74

मुंबई –विजयकुमार हरिश्चंद्र

गेल्या दोन वर्षात पांडुरंगाची दर्शनघेत न आल्याने लाखो वारकरी भाविकांचे डोळे पानवाले होते तरी हि ह्क्तीची आणि श्रद्धेची ओढ भक्ताला शांत बसून देत नसते परंतु कोरोनाच्या संकटाने बंदिवान झालेला वारकरी अस्वस्थ झाल असला तरी मात्र या वारीने सुखावला आहे ओठी पांडुरंग हाती टाळ गळ्यात तुळशीची माळ घालून आपल्या भवती पिंगा घालताना दिसून येत होते हे सगळ पाहून चक्क मुंबई सारख्या माया नगरीत राहणाऱ्या मिताली सुर्वे या गृहनीने गहर बसल्या आपल्या कलारंगाच्या कौशल्य नजरेतून त्या सावळ्या विठ्ठलाचे रूप अगदी हुबेहूब साकारले .तिच्या रांगोळीतील पंढरी दर्शनाने मुंबईकर तर सुखावलेच पण मायानगरीने तिचे कौतुकही केले अनेक प्रसारमाध्यामतून तिच्या पंढरी दर्शनाचा लाभ भाविकांनी घेतल्याचे संमाधान व्यक्त केले आहे .

मिताली तशी साधी गृहिणी आपल्या पतीच्या कामा निमित्त मुंबईत राहिली दिवसभर घरात राहून तिने बसल्या बसल्या रांगोळी काढण्याच्या छंदातून अनेक विषय काड्याला सुरवात केली मुळता धार्मिक वृत्तीची असल्या करणे तिने अनेक देवीदेवतांच्या रांगोळ्या काढल्या आहेत सद्याच्या संकट काळात घरात बसून करायचे तरी काय असा प्रश्न  तिने या कलेच्या माध्यामतून सोडवला आणि भक्ती श्रद्धा कलेचा तिने उत्तम संगम आपल्या घरातून घडवला प्रत्येक सणांचे महत्व त्याचे वैशीस्ट ती रांगोळीतून सकारात गेली  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here