अजितदादा विमान अपघातप्रकरणी FIRची मागणी रोहित पवारांचा पोलिसांवर आरोप

0
28
दादांच्या विमानात ब्लॅक बॉक्सचा फोटो AAIB च्या अहवालात का नाही? - रोहित पवार
दादांच्या विमानात ब्लॅक बॉक्सचा फोटो AAIB च्या अहवालात का नाही? - रोहित पवार

अजितदादा विमान अपघातप्रकरणी FIRची मागणी रोहित पवारांचा पोलिसांवर आरोप

मुंबई l प्रतिनिधी

हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आणि महत्त्वाचा प्रकल्प असल्याचे मत आमदार सत्यजित तांबे यांनी व्यक्त केले. मात्र उत्तर महाराष्ट्र, विशेषतः नाशिककरांच्या बाबतीत या महामार्गाचा प्रत्यक्ष लाभ मिळत नसल्याची खंत त्यांनी सभागृहात व्यक्त केली.

समृद्धी महामार्ग नकाशावर नाशिकजवळून जात असला तरी प्रत्यक्षात महामार्गाचा वापर करण्यासाठी नाशिककरांना इगतपुरीपर्यंत प्रवास करावा. क्षीरसागर यांच्यासह मरीन ड्राईव्ह ,पोलीस ठाणे येथे गेले होते. बीएनएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांचा जबाब नोंदवण्यास सुरुवातही झाली होती; मात्र वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी FIR दाखल करण्यास नकार देत केवळ अर्ज स्वीकारल्याचा आरोप त्यांनी केला.

पोलिसांच्या या भूमिकेमुळे अपघाताबाबत व्यक्त करण्यात येत असलेला संशय अधिक गडद होत असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे. विरोधी आणि सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी मागणी करूनही FIR दाखल केला जात नसल्यास हे महाराष्ट्रासाठी दुर्दैवीअसल्याची टीका त्यांनी केली. सरकार आणि यंत्रणा कुणालातरी वाचवत असल्याचे चित्र दिसत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

दरम्यान, या प्रकरणी न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न सुरूच राहतील, असा निर्धार व्यक्त करत उद्या सकाळी ९ वाजता बारामती तालुका पोलीस ठाण्यात जाऊन पुन्हा FIR दाखल करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. संबंधित अहवाल सार्वजनिक करून संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशीही मागणी त्यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here