अमरावतीत मुख्यमंत्री फडणवीस यांचा प्रचार रोड शो

0
67
अमरावतीत मुख्यमंत्री फडणवीस यांचा प्रचार रोड शो
अमरावतीत मुख्यमंत्री फडणवीस यांचा प्रचार रोड शो

अमरावतीत मुख्यमंत्री फडणवीस यांचा प्रचार रोड शो

अमरावती | प्रतिनिधी

अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती शहरात भव्य रोड शो केला. या रोड शोदरम्यान मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते.

या वेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार केवलराम काळे, माजी खासदार नवनीत राणा तसेच पक्षाचे अन्य पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत विकासाच्या मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here