अहमदाबाद-मंगळूर-अहमदाबाद एक्सप्रेसला पालघर येथे अतिरिक्त थांबा

0
7
अहमदाबाद-मंगळूर-अहमदाबाद एक्सप्रेसला पालघर येथे अतिरिक्त थांबा
अहमदाबाद-मंगळूर-अहमदाबाद एक्सप्रेसला पालघर येथे अतिरिक्त थांबा

अहमदाबाद-मंगळूर-अहमदाबाद एक्सप्रेसला पालघर येथे अतिरिक्त थांबा

पालघर :
रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ९४२४/९४२३ अहमदाबाद जंक्शन–मंगळूर जंक्शन–अहमदाबाद जंक्शन या ट्रेनला पालघर रेल्वे स्थानकावर अतिरिक्त थांबा देण्यात आला आहे.
२८ ऑगस्ट २०२६ पासून या गाडीला पालघर स्थानकावर अतिरिक्त थांबा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पालघर व परिसरातील प्रवाशांना या रेल्वेसेवेचा अधिक सोयीस्करपणे लाभ घेता येणार आहे.
रेल्वे प्रवाशांनी या बदलाची नोंद घेऊन आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आह

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here