आषाढी वारी २०२६ : संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर
पुणे प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचे प्रतीक असलेल्या आषा#SindhudurgSamachar | ढी वारी २०२६ निमित्त संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे संपूर्ण मार्गक्रमण जाहीर करण्यात आले आहे. लाखो वारकरी “ज्ञानोबा-तुकोबा”च्या जयघोषात पायी चालत पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराकडे प्रस्थान करणार आहेत.
संत तुकाराम महाराज पालखी मार्ग
-
७ जुलै – देहू
- ८ जुलै – आकुर्डी
-
९ ते १० जुलै – पुणे
-
११ जुलै – लोणी काळभोर
-
१२ जुलै – यवत
-
१३ जुलै – वरवंड
-
१४ जुलै – उंडवडी गवळ्याची
- १५ जुलै – बारामती
-
१६ जुलै – सणसर
-
१७ जुलै – निमगाव केतकी
-
१८ जुलै – इंदापूर
-
१९ जुलै – सराटी
-
२० जुलै – अकलूज
-
२१ जुलै – बोरगाव
-
२२ जुलै – पिराची कुरोली
- २३ जुलै – वाखरी
-
२४ जुलै – पंढरपूर
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग
-
८ जुलै – आळंदी
-
९ ते १० जुलै – पुणे
-
११ ते १२ जुलै – सासवड
-
१३ जुलै – जेजुरी
-
१४ जुलै – वाळे
-
१५ जुलै – लोणंद
-
१६ जुलै – तरडगाव
-
१७ जुलै – फलटण
-
१८ जुलै – बरड
-
१९ जुलै – नातेपुते
-
२० जुलै – माळशिरस
-
२१ जुलै – वेळापूर
-
२२ जुलै – भंडीशेगाव
-
२३ जुलै – वाखरी
-
२४ जुलै – पंढरपूर

