उरणमध्ये ‘तिरंग्याची शान – देशाचा अभिमान’ विजयोत्सव उत्साहात संपन्न

0
19

उरण, दि. २७ :
उरण येथील पेन्शनर पार्क येथे आयोजित करण्यात आलेला “तिरंग्याची शान – देशाचा अभिमान, देशातील युवकांचा विजयोत्सव” हा कार्यक्रम देशभक्तीच्या उत्साहपूर्ण वातावरणात मोठ्या जल्लोषात पार पडल्याची माहिती भावनाताई घाणेकर यांनी दिली.
“तिरंग्याची शान – देशाचा अभिमान, देशातील युवकांचा विजयोत्सव” हा कार्यक्रम देशभक्तीच्या उत्साहपूर्ण वातावरणात मोठ्या जल्लोषात पार पडल्याची माहिती भावनाताई घाणेकर यांनी दिली.
“तिरंग्याची शान – देशाचा अभिमान, देशातील युवकांचा विजयोत्सव” हा कार्यक्रम देशभक्तीच्या उत्साहपूर्ण वातावरणात मोठ्या जल्लोषात पार पडल्याची माहिती भावनाताई घाणेकर यांनी दिली.
या कार्यक्रमात युवकांनी देशभक्तीपर गीत, सांस्कृतिक सादरीकरणे आणि विविध उपक्रमांद्वारे राष्ट्रप्रेमाची भावना व्यक्त केली. तिरंग्याचा सन्मान, देशाच्या एकात्मतेचा संदेश आणि युवा शक्तीचा गौरव हे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी युवकांना राष्ट्रहितासाठी कार्य करण्याचे आवाहन करत, देशाच्या विकासात सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले. मोठ्या संख्येने नागरिक, युवक-युवती आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here